एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Ramod Arrested CBI : IAS अनिल रामोड यांच्या घरी CBI ची छापेमारी, लाच घेताना पकडलं
पुण्याचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना काल ८ लाखांची लाच घेताना सीबीआयने अटक केली. त्यानंतर रामोड यांच्या तीन घरामध्ये रात्री उशिरापर्यंत सीबीआयची पथके तपास करत होती. यात रामोड यांच्या घरात तब्बल सहा कोटी रुपयांची रोख रक्कम सापडलीय. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी 14 स्थावर मालमत्ता अनिल रामोड आणि कुटुंबाच्या नावावर असल्याची कागदपत्रे देखील सापडलीत. अनिल रामोड यांना आज सीबीआय कडून कोर्टात हजर केलं जाणार आहे. अनिल रामोड यांच्याकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखों रुपयांची लाच मागत असत.
महाराष्ट्र
Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र
ABP Majha Headlines : 1 PM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Markadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठराव
Baba Adhav Pune : आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
धाराशिव
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement