Anil Parab Speech : राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोXXX ठेवतो, अनिल परब यांचं UNCUT भाषण

Anil Parab Speech : राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोXXX ठेवतो, अनिल परब यांचं UNCUT भाषण
 राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला नाही  - ⁠आणि काल सर्वांनी जावून छावा सिनेमा पाहिला  - ⁠राज्यपालांना सरकार चुकीची माहिती देत आहेत  - ⁠संभाजी महाराजांना सरकार विसरत आहे - ⁠ज्या संभाजी महाराजांनी शेवट पर्यंत धर्म बदलला नाही  - ⁠त्यांनी धर्म बदलावा म्हणून संभाजी महाराजांचा छळ झाला आणि मी पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला सीडी सीबीआय लावला माझ्यावर अन्याय झाला आम्ही छत्रपतींचा वारसा आहोत मी बोलणार - ⁠कोणीही काहीही बोलतो उठतो काहीही बोलतो आपण इतके गांडू आहेत का? हा शब्द असंवैधानिक असेल तर काढून टाका  - ⁠ज्या सोलापूरकराने महाराजांबद्दल चुकीचे बोलले त्यांना संस्कृत विभागाचे अध्यक्ष केले  - ⁠आपल्या महाराजांबद्दल कोणीही काहीही बोलले असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे  - ⁠कोरटकरला जामीन झाला मग सरकारने त्याला वरच्या कोर्टात चॅलेंज का नाही केले  - ⁠कारण सरकार त्याला वाचवत आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola