Anil Deshmukh : न झुकता, न डगमगता मी भाजपच्या या दडपशाहीविरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधली आहे

Continues below advertisement
Anil Deshmukh : न झुकता, न डगमगता मी भाजपच्या या दडपशाहीविरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधली आहे 
मविआचं सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. याच प्रकरणांमध्ये आता अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर देशमुखांनी दबाव टाकला असा सीबीआयचा आरोप आहे.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram