Anil Bonde Attack : भाजपचे आमदार अनिल बोंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
Anil Bonde Attack : भाजपचे आमदार अनिल बोंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर पाठीमागून दगड मारून हल्ला करण्याचा प्रयत्न, अज्ञात आरोपींविरुद्ध तिवसा पोलिसात गुन्हा दाखल.
Continues below advertisement