Andheri Landslide : मुंबईतील अंधेरी भागात कोसळली दरड, मातीचा ढिगारा इमारतीतील घरांमध्ये
abp majha web team
Updated at:
25 Jul 2023 07:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील अंधेरीमध्ये दरड कोसळली, चकाला परिसरातील रामबाग सोसायटीतील घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र नागरिकांमध्ये भितीचे वातावरण.