एक्स्प्लोर
Anandacha Shidha : यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही...सुत्रांची महत्तवाची माहिती
आनंदाचा शिधा योजना आर्थिक अडचणींमुळे बंद होण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळीला आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात केली होती. मात्र, आर्थिक चणचणीमुळे ही योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सवातही आनंदाचा शिधा मिळालेला नव्हता. राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी सुरू केलेली ही योजना आर्थिक अडचणींमुळे थांबवली जात आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांना दिवाळीत शिधा मिळणार नाही.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















