Amrut Noni Diabetes Tonic: मधुमेही रुग्णांसाठी अमृत नोनी टॉनिक,केंद्रीय आयुष्य मंत्रालयाकडून मान्यता
Continues below advertisement
वाल यू प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून मधुमेही रुग्णांसाठी एक खास आयुर्वेदिक टॉनिक तयार करण्यात आलेय.. मधुमेही रुग्णांसाठी असलेल्या या अमृत नोनी टॉनिकची मानवी चाचणी देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेय.. महाराष्ट्रातून प्रत्येक महिन्याला २५ हजार नवीन रुग्ण या अमृत टॉनिकचा लाभ घेत असल्याचा दावा वाल यू प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आलेला आहे...तर केंद्रीय आयुष मंत्रालयाने देखील या औषधाला मान्यता दिली आहे
Continues below advertisement