Amravati Rain Loss : अमरावतीच्या धामणगावातील बाजार समितीत पावसामळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Continues below advertisement

Amravati Rain Loss : अमरावतीच्या धामणगावातील बाजार समितीत पावसामळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

आजच्या महत्वाच्या बातम्या -
भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढं पाकिस्ताननं गुडघे टेकले, संरक्षणमंत्री राजनाथसिंहांचं भूजमध्ये वक्तव्य..अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार..  
दोन दिवसांत पाकिस्तानच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीर पोलीस आणि लष्करानं पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती, काश्मिरमधली दहशतवादाची इकोसिस्टीम संपवून टाकण्याचा निर्धार... 
भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार, एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता
सोलापुरातल्या तिरंगा रॅलीला भव्य प्रतिसाद, हजारो लोकांचा उत्स्फुर्त सहभाग, पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केलं नेतृत्व..
कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझाच्या हाती, 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शाहांवर उपकार केल्याचा दावा
गोध्राकांडात मोदींना अटक करु नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती, नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शाहांच्या जामीनासाठी प्रयत्न केल्याचा दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola