एक्स्प्लोर
Pune Amit Thackeray : ‘अॅक्शनला रिअॅक्शन मिळणार’, अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा
पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये (Wadia College) मनसे विद्यार्थी सेना (MNS) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात झालेल्या वादानंतर राजकीय वातावरण तापले आहे. 'अॅक्शनला रिऍक्शन मिळणार,' असा थेट इशारा मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी एबीव्हीपीला दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी शाखेने एबीव्हीपीच्या कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर आणि एबीव्हीपीने याचा निषेध करत आंदोलन केल्यानंतर, अमित ठाकरे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. 'बॉयकॉट मनसे' अशा आशयाचे पोस्टर लावल्याच्या वादातून ही घटना घडली असून, या प्रकरणी मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























