Amit Shah speech Nanded : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, नांदेडच्या सभेत ठाकरे-पवारांवर थेट हल्ला
Continues below advertisement
Amit Shah speech Nanded : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, नांदेडच्या सभेत ठाकरे-पवारांवर थेट हल्ला
महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस, अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल, तर निवडणुकीनंतर इंडिय़ा आघाडी मतभेदांनी फुटेल, शाहांची टीका
Continues below advertisement