Gyanvapi case Allahabad : ज्ञानव्यापी मशिदीसंदर्भात मुस्लिम याचिकाकर्त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या
Continues below advertisement
अलाहाबाद हायकोर्टाने आज मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का देत सर्व याचिका फेटाळल्या. वाराणसी कोर्टातल्या दाव्याची सुनावणी ६ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्य़ात आलेत. तसंच मशिदीचं सर्वेक्षण सुरू ठेवण्यासही कोर्टाने अनुमती दिलीय. सर्व्हे रिपोर्ट कोर्टात दाखल करण्याचे निर्धेस आहेत. या कारवाईने धार्मिक स्थळांच्या पूजाअर्चनेत बाधा येत नाही असा निर्वाळा हायकोर्टाने दिला. सुन्नी वक्फ बोर्ड या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. तसंच इंतजामिया कमिटीही सुप्रीम कोर्टाची दारं ठोठावणार आहे.
Continues below advertisement