एक्स्प्लोर
Ajit Pawar : तुम्हीच मुरुम देता, आम्ही पाणी टाकायला आलो नाही- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दौंड (Daund) तालुक्यात आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परराज्यातील व्यक्तीने कारखाना चालवायला घेतल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी स्थानिक नेतृत्वाला धारेवर धरले. 'परराज्यातल्या माणसांनी येऊन दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस गाळण्याचा कारखाना चालवला, आपल्यात कुणाची धमक नाही का?', असा थेट सवाल अजित पवार यांनी केला. याशिवाय, बीडमधील एका महिलेचा मुलगा ऑनलाईन गेममध्ये (Online Game) दीड-दोन लाख रुपये हरल्याचा किस्सा सांगत त्यांनी पालकांना मुलांना जपून मोबाईल देण्याचा सल्ला दिला. तसेच बारामतीत (Baramati) विकसित केलेल्या नवीन कांद्याच्या वाणाचाही त्यांनी उल्लेख केला, जो आठ महिने टिकतो. राजकीय निष्ठा आणि एकसंधपणावर बोट ठेवत, 'दिवसा ज्यांच्याबरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर राहा, नाहीतर मातीत जाल', असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























