Ajit Pawar On Vijay Shivtare : शिवतारेंनी आपली नाराजी पक्षाकडे बोलावी : अजित पवार
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar On Vijay Shivtare : शिवतारेंनी आपली नाराजी पक्षाकडे बोलावी : अजित पवार
लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे महायुतीतील नेत्यांना आवहन आहे की वातावरण खराब होईल असे वक्तव्य करू नये शिवतारेंची जी काही नाराजी आहे ती त्यांनी पक्षाकडे बोलावी काल निलेश लंके मला भेटले होते एखाद्याने पक्षाच्या विरोधात निर्णय घेतला तर त्यावर कारवाई होते निलेश लंके यांनी अशी भुमिका घेऊ नये ही माझी विनंती आहे त्यांना - अजित पवार लंके आमदारकी सोडवी लागेल