एक्स्प्लोर
TOP 25 Superfast News : टॉप 25 बातम्या : 09 OCT 2025 : ABP Majha : Maharashtra News
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Scheme) महत्त्वाचे वक्तव्य केले आहे, तर दुसरीकडे सिंधुदुर्गचे (Sindhudurg) पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चिपी विमानतळाबाबत (Chipi Airport) मोठी घोषणा केली आहे. 'पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल,' असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेसाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले असून, अडचणी येत असल्यास मुदतवाढ देण्याचा विचार सरकार करेल, असेही ते म्हणाले. नंदुरबारमध्ये (Nandurbar) इंटरनेट नेटवर्कच्या समस्येमुळे महिलांना e-KYC करण्यासाठी डोंगरावर जावे लागत असल्याचे चित्र आहे. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी मिळाल्याने डिसेंबरपासून दिवस-रात्र विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. तसेच, राज्याच्या वाळू धोरणात बदल करून तीन वर्षांऐवजी आता दरवर्षी लिलाव होणार आहे. कल्याण-डोंबिवलीत मात्र नागरिक खड्ड्यांच्या समस्येने हैराण झाले आहेत.
महाराष्ट्र
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















