Ajit Pawar Mantralay : गारपीट आणि नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पवारांनी बोलावली बैठक
Continues below advertisement
Ajit Pawar Mantralay : गारपीट आणि नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पवारांनी बोलावली बैठक, तातडीने मदत जाहीर करण्याची शक्यता राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावलीय. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणारेय. तसंच
केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणारेय. यासोबतच राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणीही करण्यात येणारेय.
Continues below advertisement