Ajit Pawar : तिसऱ्या लाटेच्या धोक्याबद्दल रुग्णालयांना आधीच सूचना दिल्या ABP Majha

राज्य सरकारचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतोय..आम्ही विविध विभागांना सांगत होतो... राज्यात दूसरी लाट असताना आम्ही तयारीचे आदेश दिले होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरू केलंय...दूसऱ्या लाटेत उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला..ज्याची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत..त्यांनी ती वाढवावी .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola