Ajit Pawar on Weather Department : हवामान विभागाचे अंदाज हल्ली चुकायला लागले, अजित पवारांचा हल्लाबोल
अतिवृष्टीबाबत बऱ्याचदा हवामान विभागाचे अंदाज हे चुकीचे असतात. रेड अलर्ट देऊनही तिथे अजिबात पाऊस पडत नाही यावरून अजितदादांनी हवामान विभागाला फटकारलंय.अजित दादांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यावर हवामान विभागाने काय स्पष्टीकरण दिलंय पाहुयात..