Farm Loan Waiver'कर्जमाफी करणारच, पण योग्य वेळी', उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे नांदेडमध्ये आश्वासन
Continues below advertisement
नांदेडमध्ये (Nanded) एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी शेतकरी कर्जमाफीवर (Farmer Loan Waiver) महत्त्वपूर्ण भाष्य केले. 'सरकारने कर्जमाफी कधीही करणार नाही, असे कधीच म्हटलेले नाही,' असे सांगत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी सरकारला ३२ हजार कोटी रुपये लागले असल्याचे सांगत त्यांनी आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. तसेच, पूर्वीच्या सरकारांच्या काळात झालेल्या कर्जमाफीचा उल्लेख करत, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनीही कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले आहे, असेही पवार म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement