Ajit Gavhane On Vilas Lande : आगामी काळात विलास लांडे आपलाच प्रचार करतील : गव्हाणे

Ajit Gavhane On Vilas Lande : आगामी काळात विलास लांडे आपलाच प्रचार करतील : गव्हाणे
आगामी काळात विलास लांडे हे आपलाच प्रचार करतील असा विश्वास अजित गव्हाणेंनी व्यक्त केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेल्या अजित गव्हाणेंचे माजी आमदार विलास लांडे हे मार्गदर्शक समजले जातात. मात्र विलास लांडेंनी आज थेट अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या. आज ते बैठकीला जातील अशी कल्पना होती असं गव्हाणे यांनी म्हटलंय.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola