Ajay Boraste : नाशिकमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते ठाण्यात
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 01:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjay Boraste : नाशिकमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते ठाण्यात नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम असताना बोरस्ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्यानं चर्चांना उधाण.