Adv Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी बार काउन्सिलकडून रद्द
abp majha web team
Updated at:
28 Mar 2023 05:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरता रद्द करण्याची बार काऊन्सिल ची शिफारस वकिली गणवेश घालून आंदोलनात सहभागी झाल्यानं नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. डॉ. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द करण्याची शिफारस बार काऊन्सिल ने केली आहे.