Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक

Continues below advertisement

Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक 

आजच्या इतर बातम्या - 9 FEB 2026
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच बोलबाला...भाजपचे सर्वाधिक सदस्य...महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम... 
२०१४ चं शहरी पक्षाचं मिथक भाजपनं खोडून काढलं, जिल्हा परिषद, पंचायत समितीतल्या विजयावर फडणवीसांचा प्रतिक्रिया...विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका... 
दिग्गज नेत्यांनी राखला झेडपीचा गड, गोगावलेंचा पुत्र, राणा जगजितसिंगांची पत्नी विजयी... तर वरपूडकर आणि जयकुमार गोरेंच्या कुटुंबीयांनी चाखली पराभवाची चव 
एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चमकदार कामगिरी... कोकणचा गड शिंदेंनी राखला...
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर दोनचा पक्ष...अजितदादांच्या आठवणीनं राष्ट्रवादीचे नेते भावूक...फोटो दादांचा फोटो हातात घेऊन कार्यकर्त्यांनाही कोसळलं रडू...
लूक आऊट नोटीस आणि आरोप असणाऱ्या लोकांना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण, संजय राऊतांचा घणाघात...तर राऊत संघावर बोलून सूर्यावर थुंकण्याचं काम करतायत, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola