ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 27 February 2025

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 27 February 2025

नाशिकचं पालकमंत्री पद अखेर भाजपकडेच.. गिरीश महाजनच असणार पालकमंत्री.. आगामी सिंहस्थासाठी शिंदेच्या शिवसेनेकडे नाशिकचं पालकत्व देण्यास दिल्लीश्वरांचा नकार, रायगडचा तिढा मात्र कायम..

२०२७ साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये  होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण बनवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश.. गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एआयचा वापर करण्याच्या सूचना..

शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या ४८ तासांनंतरही आरोपी मोकाटच.. ओळख पटलेला शिरुरचा हिस्ट्री शीटर गाडे अजूनही फरारच, पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह..

फक्त स्वारगेटच नाही तर राज्यातल्या बहुतेक बस स्टँडची सुरक्षा रामभरोसे.. मुंबई, नाशिक, नागपूरच्या बसस्थानकाचा एबीपी माझाकडून धांडोळा.. 

पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार...नराधम दत्तात्रय गाडे फरार...बसचा कंडक्टर असल्याचं खोटं सांगून आरोपीकडून अत्याचार...

स्वारगेट डेपोमधल्या २३ सुरक्षारक्षकांंचं तात्काळ निलंबन....आजपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश...डेपो, मॅनेजर वाहतूक नियंत्रकाची चौकशी होणार... 

पुण्यातील स्वारगेट बसस्टँडच्या परिसरात पार्क केलेल्या जुन्या बसेसमध्ये सापडले साडी, शर्ट आणि कंडोम…बसस्थानक सुरक्षित नसल्याचं धक्कादायक चित्र समोर...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola