ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 December 2024

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 05 PM टॉप हेडलाईन्स 14 December 2024

दादर स्टेशनच्या हनुमान मंदिराच्या पाडकामाची नोटीस आदित्य ठाकरेंच्या महाआरतीपूर्वीच रद्द, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन नोटीस रद्द झाल्याची मंगलप्रभात लोढाची माहिती 

शिवसेेनेच्या यादीत यावर्षी अनपेक्षित बदल पाहायला मिळण्याची शक्यता, अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना नारळ दिला जाण्याची शक्यता, मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू

महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीला, दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता...

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फोन करुन सांगणार, मुख्यमंत्र्याचा फोन आल्यानंतरच होणार मंत्रीपदावर शिक्कामोर्तब

उद्या नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार... मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री

लोकसभेत संविधानावरील चर्चेत एकलव्याची कथा सांगत राहुल गांधींची मोदी-अदानीवर चौफेर टीका,  जातगणना करुन आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा तोडण्याचाही निर्धार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram