ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 16 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 16 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

दोन तास ईडी, सीबीआय हातात द्या.. अमित शाहसुद्धा मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील, ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान.. शिवसेनेतली गळती ईडी, एसीबीच्या धाकानेच होत असल्याचा पुनरुच्चार

कोकणातल्या पक्षगळतीवर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंता, शिवसेना भवनावर पाच वाजता महत्वाची बैठक तर लवकरच संजय राऊतही जाणार कोकण दौऱ्यावर

सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरागेंची सडकून टीका, सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप..खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसं? जरांगेचा हल्लाबोल

परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, गित्तेची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिस न्यायालयाकडे मागणार  परवानगी

प्रयागराजला जाऊन कुंभस्नान करण्यास असमर्थ असलेल्यांना नागपुरात गंगास्नानाची अनुभती, रेशीमबाग मैदानात भाविकांवर संगमावरुन आणलेल्या पाण्याची स्प्रिंकलर फवारणी 

नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरीत १८ जणांचा बळी..  अचानक प्लॅटफॉर्म बदलण्यामुळे चेंगराचेंगरी.. मृतांमध्ये तीन बालकांसह दहा महिला..बेसुमार जनरल तिकीटांची विक्रीने गर्दी वाढल्याचा आरोप.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola