ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
रिझर्व बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कोणतेही बदल नाहीत, रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम, महागाई नियंत्रणात ठेवण्यावर रिझर्व बँक भर देत असल्याचा दावा, मागील तीन वर्षातील विकास दरावरही समाधान
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयचे प्रयत्न, रिझर्व्ह बँकेने CRR ४ टक्क्यांपर्यंत खाली आणला
एकनाथ शिंदेशिवाय शपथ घेण्याची तयारी भाजपने केली होती, संजय राऊतांचा आरोप, महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपने सुरु केलेलं सुडाचं राजकारण थांबवण्याचीही सूचना

भाजपचे कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, दुपारी पदाची शपथ, उद्यापासून तीन दिवस विशेष अधिवेशन
आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी संपन्न, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ, आता उत्सुकता मंत्रिमंडळ विस्ताराची..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संसद परिसरातील भारतरत्न बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन, उपराष्ट्रपती धनखड, काँग्रेस अध्यक्ष खरगेंची उपस्थिती, राहुल गांधींकडूनही आदरांजली