ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 April 2025

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता, सुरुवातील एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज

दीनानाथ रूग्णालयाला महापालिकेचा दणका, २ दिवसांत २२ कोटींचा मिळकतकर न भरल्यास जप्तीचा इशारा

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल, जामीन मिळणार की जेलमधील मुक्काम वाढणार याकडे लक्ष

मोदी-शाहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी, दिल्लीत घोषणाबाजी 

अहमदाबादमध्ये आज काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन, सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा... खरगे, राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित 

देशात वक्फ कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी...वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद दगडफेक, जाळपोळीनंतर तणाव

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola