ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 09 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 09 April 2025
दीनानाथ रूग्णालयाला महापालिकेचा दणका, २ दिवसांत २२ कोटींचा मिळकतकर न भरल्यास जप्तीचा इशारा
प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल, जामीन मिळणार की जेलमधील मुक्काम वाढणार याकडे लक्ष
अजित पवारांचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरून खडे बोल, पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य, जनता दरबाराला गैरहजेरीवरून झापलं
अहमदाबादमध्ये आज काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन, सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा... खरगे, राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित
देशात वक्फ कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी...वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद दगडफेक, जाळपोळीनंतर तणाव
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या १३ पुजाऱ्यांचा सहभाग, जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन