(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines 01 Pm एबीपी माझा हेडलाईन्स 01 Pm 29 July 2024 Marathi News
देवेंद्र फडणवीसांनी पवार,आदित्य,उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला, अनिल देशमुखांचा आरोप, मिरजेच्या समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्रे पाठवल्याचा पुन्हा दावा...
अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत केलेला दावा खरा. समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय? राऊतांचा सवाल
सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी,पवारांनंतर आता ठाकरे शिष्टमंडळाच्या रडार
पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा, खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती..
लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता, कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, बच्चू कडूंची मागणी, राज्यपालांचा बंगला विकून टाका, १ लाख कोटी येतील असाही सल्ला
महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शरद पवारांना भीती, पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असं मत व्यक्त...
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात, नीटवरील सुनावणीमुळे लांबली होती सुनावणी
लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा, राहुल गांधींच्या भाषणाकडं सरकार आणि विरोधी पक्षाच्या नजरा...