Sharad Pawar on Border Issues:शरद पवारांकडून 48 तासांचा अल्टिमेटम, केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये

Continues below advertisement

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. शरद पवारांकडून 48 तासांचा अल्टिमेटम, केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये असं शरद पवार म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram