Navratri Utsav | नवरात्रीत देवीच्या मूर्तीला 4 फुटांची मर्यादा; राज्य सरकारचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2020 10:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवरात्रीत देवीच्या मूर्तीला 4 फुटांची मर्यादा राज्य सरकारने निर्धारित केल्याने कलाकारांना याचा मोठा फटका बसला आहे.