Latur Monkey : लातूरच्या सोनखेड गावात गेल्या 4-5 दिवसांपासून वानराची दहशत ,वानराला केलं जेरबंद
abp majha web team
Updated at:
27 Nov 2022 05:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूरच्या सोनखेड गावात गेल्या ४-५ दिवसांपासून वानराची दहशत, आतापर्यंत ४० हून अधिक गावकऱ्यांना या वानराचा चावा...अनेक प्रयत्न करुनही वानर जात नसल्याने गावकरी त्रस्त