Latur Tanker Accident : पेट्रोल टँकर आणि उसाच्या ट्रॅक्टरची धडक, टँकर पेटला ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLatur Tanker Accident : पेट्रोल टँकर आणि उसाच्या ट्रॅक्टरची धडक, टँकर पेटला ABP Majha
लातूर उदगीर मार्गावर पेट्रोल टँकर आणि उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत टँकरला आग लागली. भातखेडा पुलावरील या घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धाव घेत परिसथितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणती जीवतहानी जाली अथवा नाही याची माहिती अद्याप मिळाली नाही.