Shivsena Adhiveshan Kolhapur : कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचं दोन दिवसीय महाअधिवेशन
abp majha web team
Updated at:
16 Feb 2024 12:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivsena Adhiveshan Kolhapur : कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचं दोन दिवसीय महाअधिवेशन कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचं आजपासून दोन दिवस महाअधिवेशन होणार आहे. दुपारी १२ वाजता शिवसेनेच्याअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महासैनिक दरबार हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं याबाबत चर्चा या अधिवेशनात होणार आहे. तर उद्या अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन संध्याकाळी ६ वाजता कोल्हापूरच्या गांधी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.