Sambhaji Raje Chhatrapati : वाढदिवसाच्या पोस्टर्सवर संभाजीराजे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री
संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली..यावेळी संभाजीराजे छत्रपतींचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेक करण्यात आला...याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकरनं