Kolhapur Rain : कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पातळी 17 फुटांवर; राजाराम बंधारा पाण्याखाली
abp majha web team
Updated at:
07 Jul 2023 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी.
पावसाच्या संततधारेमुळे पंचगंगेची पातळी १७ फुटांवर आली असून राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय.
राजाराम बंधाऱ्यासह शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली
खबरदारी म्हणून राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आले आहे