Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कोल्हापूर हे जगात भारी उघच म्हटलं जात नाही कोल्हापुरी चप्पल हे सगळ्यांना माहिती होतं मात्र आता चांदीचे कोल्हापुरी चप्पल हे आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि ते कारागीर आपल्या सोबत आहेत विक्रांत माळी खरं तर एका सासऱ्याने स्वतःच्या जावयासाठी ते चप्पल आहे ते बनवून घेतलेला यांच्याकडून मला सांगा कोल्हापुरी चप्पल आपण नेहमी ऐकतो जगभर प्रसिद्ध आहे ते आता चांदीचे कोल्हापुरी चप्पल तुम्ही बनवलेला आहे हे कधी बनवलं आणि काही दिवसापूर्वी आपण बनवलेला आहे एका व्यापाऱ्याने सांगलीच्या आपल्याला ती ऑर्डर दिली होती त्याप्रमाणे आपण ते ऑर्डर नुसार बनवून दिलेला आहे साधारण ते त्यांचं म्हणणं असं होतं की जावयासाठी आम्ही गिफ्ट करणार आहे काहीतरी परदेशात जावई असतात आणि त्यासाठी त्यांना ते गिफ्ट म्हणून ते करणार होते कोल्हापुरी चप्पल किती चा आहे ते किती किलोचा आहे आणि किती दिवसात तुम्ही ते बनवलेला आहे साधारण एक दीड किलो वजन आहे त्याचं आणि ते करायला सहा ते सात दिवस लागतात बर असं आहे त्याची किंमत काय नेमकी होती अंदाजे चार सव्वा चार लाख च्या आसपास साधारण त्याची किंमत होती आजच्या भावाप्रमाणे त्याचा पारा फार्मा करून घेतला आपण आणि त्यानंतर पार्ट करून ते आपण थोडं थोडं तयार केलं आपण माहिती आहे लेदर च कोल्हापुरी चप्पल हे आपल्याला माहिती आहे पण हे आता चांदी मध्ये बनवताना किती आव्हान होतं चांदी मध्ये बनवणं म्हणजे कसं आहे कोल्हापुरी चपलाच्या पहिला कधीच पहिला बनवलेला नव्हतं हेच पहिल्यांदाच मी चांदीचं बनवलं त्यामुळे त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं होतं त्यानुसार आम्ही पहिल्यांदा कोल्हापुरी चप्पल विकत घेतलं आणि ते कशा पद्धतीने करतात ते बघितलं आम्ही सुरुवातीला की लेदर चप्पल वर कशा पद्धतीने करतात हे बघितलं आणि त्यानंतर त्याचे पार्ट्स जसे त्याचे होते तसे आम्ही चांदीमध्ये पार्ट्स बनवून घेतले आणि त्यानंतर मग ते आम्ही असं बनवलं ते रेगुलर ज्याची जितकी मोठा असतं कोल्हापुरी चप्पल तितकं मोठा आहे की ते लहान आहे नाही आपण जे आपल्या पायात बसले या साईज च बनवलं तर मोठा आहे ते दीड किलो वजनाचा आहे ते आपल्या रेगुलर माणसाच्या पायात बसले एवढा आहे ते साधारण नऊ इंच माप आहे त्याचं आपल्याकडे आणखी नवीन नवीन तुम्ही काय बनवता कारण खूप प्रसिद्ध तुम्ही आम्ही मूर्ती बघितल्या किंवा आणखी काही डिझाईन्स बघितल्या आत्ताच्या घडीला तुम्ही काय काय बनवताय नवीन आत्ताच्या घडीला म्हणजे रेगुलर काम सुरूच असते आपलं आता आपण रेड्याची गाडी करून दिली होती बैलगाडी करून दिली आहेत पालखी देणारे असे वेगवेगळी कामे जे युनिक काय आयटम्स जे मार्केट मध्ये मिळत नाहीत असे सगळे आयटम आपण तयार करतो आता जस्ट माझ्याकडे एक साखरपुड्याचा कोण आहे तो जरा एक अमर करून साखरपुड्याचा कोण आहे तर हा आपण कोण बनवला आहे तर अशा पद्धतीने सारखे काहीतरी काहीतरी नवीन नवीन सुरू असते आपल्याकडे हे हा जो कोण आहे हा आईस्क्रीमचा कोण आहे हा साखरपुड्यासाठी बनवलेला आहे यामध्ये साखर ठेवली जाते आणि त्याचा युज होतोय आम्ही ताराराणीची मूर्ती देखील बनवली होय होय ताराराणीची मूर्ती आपण केलेली आहे म्हणजे आपण जर वेगवेगळे नवीन जे काही कोल्हापूर मध्ये चांदी मध्ये बनते ते सगळं तुमच्याकडे होय होय जे मार्केट मध्ये मिळत नाही जे युनिक आयटम आहेत ते सर्व आपण बनवतोय तर आपण बघितलं की विक्रांत माळी हे चांदीमध्ये सगळ्यात वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जी बनवली होती कोल्हापुरी चप्पल ही काही दिवसांपूर्वीच त्या व्यक्तींना दिली ज्यांनी ऑर्डर दिली होती त्यांना दिली आणि ती मला वाटते परदेशात मध्ये देखील ती परदेशामध्ये देखील ती कोल्हापुरी चप्पल गेलेली आपल्याला पाहायला मिळते बाळूमामाचा फेटा देखील विक्रांत माळी यांनी बनवला त्यामुळे एक खूप वेगवेगळं युनिक जे कुठेही पाहायला मिळत नाही त्या सगळ्या वस्तू चांदी मधल्या आहेत ते या ठिकाणी विक्रांत यांनी बनवलेल्या आहेत