Kolhapur Chittewan : चित्त्यांना शिकार शिकवणारे 'चित्तेवान', करवीर संस्थानच्या आठवणींना उजाळा

दक्षिण आफ्रिकेतून ८ चित्ते आज भारतात आणण्यात आलेत. यानिमित्ताने कोल्हापुरातील करवीर संस्थानच्या आठवणी ताज्या झाल्या. हे करवीर संस्थान चित्त्यांसाठी प्रसिद्ध होते. या चित्त्यांना हाताळण्यासाठी शाहू महाराजांनी काही कुटुंब आणली होती. त्यांना चित्तेवान म्हणून ओळख दिली. भारतभूमीवर चित्ते पुन्हा दाखल झाल्याच्या निमित्ताने कोल्हापुरच्या जामदार कुटूंबाने त्या जुन्हा आठवणींना उजाळा दिला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola