#KanganaRanaut BMCने ऑफिस तोडल्याप्रकरणी कंगना रनौत उद्या दुपारी राज्यपालांची भेट घेणार
Continues below advertisement
कंगना रनौत प्रकरणावर मी नाराज नसून त्याच्याशी माझं काही देणंघेणं नसल्याची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. यावर राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कॉफीटेबल बुकचं आज दुपारी 4 वाजता प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राज्यातील अनेक विषयांना हात घातला.
Continues below advertisement
Tags :
Kangana In Mumbai Kangna On Mumbai Kangna Kangana Ranot Bahgat Singh Koshyari Governor Mumbaikar Kangna Ranaut Aamchi Mumbai Kangana Ranaut