Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
मोदी बारा वर्षांनी पंतप्रधान आहे, त्यांना असं आवाहन करावं लागतं, त्यांनी अपयशाची कबुली दिली आहे...
सोनं घेऊ नका, ज्वेलरीवर काम करणारे कलाकार, यामध्ये हिंदुस्थानातील जवळपास कोटी दीड कोटी लोक काम करतात, त्यांचं रोजगाराचं काय हा एक मुद्दा आहे...
पंतप्रधानाने सांगितलं प्रवास करू नका आणि ते स्वतः युरोपला निघाले. पंतप्रधान पुढील दोन महिन्यात दहावीस देशाच्या दौऱ्यावर आहेत...
मुख्यमंत्री दौरे करतात मंत्र्यांच्या मागे किती मोठा ताफा असतो...
ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन..
लोका सांगी ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी मोदींची गत...
हैदराबाद मध्ये त्यांनी रोडशो घेतला, बेंगलोर मध्ये रोड शो घेतला. हजारो लोक वाहनासह त्या रोडशोमध्ये सहभागी झाले.
ही पेट्रोल डिझेलची नासाडी नाही का...
पंतप्रधानाने हे सांगणं म्हणजे स्वतःचा अपयश कबूल करणं आहे...
इंधन जगात असून जनतेला इंधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे..
इंटरनॅशनल राजकारणामध्ये भाजप सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहे, त्यामुळे भारताच्या बाजूने एकही देश उभा नाही..
कश्मीर प्रश्नामध्ये इराणने भारताची बाजू घेतली असून, आपण इराणला मदत करत नाही, हे चुकीचा आहे..