Priyanka Vs Kangana | भविष्यात प्रियंका गांधी आणि कंगना रनौतची लढाई पाहायला मिळणार?
Continues below advertisement
आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडून कंगना रनौतला मैदानात उतरवणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याविरोधात कंगनाला निवडणुकीत उभे करणार असल्याचेही बोलले जात आहे.
Continues below advertisement