UP Bandha : रक्षाबंधनासाठी गेलेली बोट उलटून 20 जण बुडाले, 4 जणांनी गमावला जीव व 16 जण बेपत्ता
abp majha web team
Updated at:
11 Aug 2022 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयमुना नदीत बोट उलटल्याने मोठा अपघात यात सुमारे 20 लोक होते, त्यात 16 लोक बुडाल्याची माहिती मिळत आहे. बोटीच्या साहाय्याने नदी ओलांडताना हा अपघात झाला, बोट स्वार फतेहपूरला जात होते.