Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराचे दरवाजे 25 एप्रिलला उघडणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Feb 2023 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंडमधील प्रसिद्ध देवस्थान केदारनाथ मंदिराचे दरवाजे २५ एप्रिलला उघडण्यात येणार आहेत... पहाटे ६ वाजून २० मिनिटांनी मंदिर भाविकांसाठी खुुलं होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिलीये..