Surat Diamond Bourse : सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, दिनेश नावदिया यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 11:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSurat Diamond Bourse : सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, दिनेश नावदिया यांची प्रतिक्रिया
मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेलं सूरत डायमंड बोर्स संकटात सापडल्याचं चित्र आहे. कारण या बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रख्यात हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी हेच आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवणार असल्याचं कळतंय. सर्वात मोठं कारण म्हणजे मुंबईतील अन्य हिरे व्यापाऱ्यांकडून त्यांना सहकार्य लाभत नाही. हे व्यापारी आपलं बस्तान सूरतला हलवण्यास तयार नाहीत