Reserve Bank of India पतधोरण जाहीर,रेपो रेट 5.40 टक्क्यांवरुन 5.90 टक्क्यांवर :ABP Majha

Continues below advertisement

तुमच्या कर्जाचा हप्ता पुन्हा एकदा वाढणार आहे... रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये ५० बेसिस पाँईंटची वाढ केलीय.. चौथ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ झालीय... रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर केलं.. रेपो रेट ५.४० टक्क्यांवरुन ५.९० टक्क्यांवर गेलाय.. गेल्या तीन वर्षातील हा सर्वोच्च स्तर आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने गृह कर्जासह सर्व कर्ज महागणार आहेत...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram