Ratnagiri Politics : कोकणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी-शिवसेनेत संघर्षाची चिन्ह, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
कोकणातही पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्हं निर्माण झालीत. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्याविरोधात हक्कभंगाची तक्रार दाखल केलीय. विधानसभेत हक्कभंग प्रस्तावासाठी योगेश कदम यांनी उपाध्यक्षांना पत्र दिलंय. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधीसुद्धा योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Ratnagiri ताज्या बातम्या Sanjay Kadam Yogesh Kadam ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Yogesh Kadam Ratnagiri