Rajasthan Vidhansabha Election : राजस्थान निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 09:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajasthan Vidhansabha Election : राजस्थान निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला, काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना वर्षाला 10 हजार रुपये देणार, १० लाख रोजगार देण्यासह ४ लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन, काँग्रेसने प्रसिद्ध केला जाहीरनामा.