Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : बेरोजगारी, GST च्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi Bharat Jodo Yatra : बेरोजगारी, GST च्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
आज भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत दाखल झालीये.. भारत जोडो यात्रा लाल किल्ल्यावर पोहचलीए. लाल किल्ल्यावर राहुल गांधींचं भाषणही होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी राजघाट आणि शांती स्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण करणार आहेत. दरम्यान आज अभिनेता कमल हासन या यात्रेत सहभागी झाले होते.