Nitin Gadkari:विहिरीत जीव देईन पण कधीच काँग्रेसमध्ये जाणार नाही....

विहिरीत उडी घेऊन जीव देईन पण कधीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय..नागपुरात एका कार्यक्रमातील भाषणात गडकरी बोलत होते..काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नसल्याचंही गडकरींनी म्हटलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola