FasTag News : लवकरच फास्टॅग आऊट, जीपीएस इन ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान ही सगळी प्रक्रिया कशी राबवली जाणार याची माहिती दहा महिन्यापूर्वीच लोकसभेत दिली होती... विशिष्ठ एखाद्या मार्गावर प्रवास करत असताना कशाप्रकारे टोल तुमच्या बँकेतून कट होणार याची माहिती यावेळी गडकरींनी दिली होती... पाहुयात...